Description
ST. GONSALO GARCIA COLLEGE, VASAI Organises
"Implementation of Awareness Campaign 'Surakshit Bachpan, Surakshit Bhavishya' under the NALSA (JAGRUTI) Scheme,-2025 POCSO Act Sensitization during June-2026" and "Observance of International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking On 26th June-2026
स्थळः संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय, वसई
शनिवार दिनांक : २०/०६/२०२६ वेळ सकाळी १०:०० ते ११:०० वाजता
-: कार्यक्रमाचे अध्यक्ष :- "मा. श्रीमती एस.एन. ढोलम, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, वसई" - "प्रमुख वक्ते"- "ॲड. श्री. जॉर्ज फरगोस, वरिष्ठ वकील" -: प्रमुख उपस्थिती :- १ .रेव्ह. फादर डॉ. अनिल परेरा, प्रशासक २ .प्रा. डॉ. श्री सोमनाथ विभुते, प्राचार्य ३. प्रा. श्रीमती सरिता कुरियन, उप-प्राचार्य