All first year (newly admitted) students are hereby informed that the college will begin on 17th July, 2023. The reporting time on the first day will be 10.00 am.
प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की, प्रथम वर्षाचे वर्ग दिनांक 17 जुलै 2023 पासून सुरू होतील. दिनांक 17 जुलै 2023 या दिवशी सकाळी दहा वाजता महाविद्यालयात उपस्थित राहावे.